Question
Download Solution PDFहैदराबादमधील कोणते रेल्वे स्थानक पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जाणार आहे?
Answer (Detailed Solution Below)
Option 2 : बेगमपेट रेल्वे स्थानक
Detailed Solution
Download Solution PDFबेगमपेट रेल्वे स्थानक हे योग्य उत्तर आहे.
In News
- हैदराबादमधील बेगमपेट रेल्वे स्थानक पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जाणार आहे.
Key Points
- हैदराबादमधील बेगमपेट रेल्वे स्थानक हे पूर्णपणे दक्षिण-मध्य रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जाईल.
- हे स्थानक अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत आधुनिकीकरणाखाली आहे, ज्यामध्ये 40 कोटी रुपये गुंतवणूक केली जात आहे.
- या स्थानकावरील पुर्नविकास कामे 90% पूर्ण झाली असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे.
- तेलंगणामध्ये एकूण 40 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.
- तेलंगणामध्ये 22 नवीन रेल्वे प्रकल्पांवर सुमारे 32 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
- सिकंदराबाद, तेलंगणा येथे दक्षिण मध्य रेल्वेचे (SCR) मुख्यालय आहे.