मानवांत आढळणाऱ्या  सर्वसामान्य बुरशीजन्य/कवकजन्य  रोगांपैकी एक रोग _____ हा आहे.

  1. कॉलरा 
  2. टायफॉईड 
  3. प्लेग 
  4. गजकर्ण/नायटा 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : गजकर्ण/नायटा 

Detailed Solution

Download Solution PDF

योग्य उत्तर आहे गजकर्ण/नायटा.

बुरशीजन्य/ कवकजन्य रोग हे बहुधा पर्यावरणात सामान्यपणे आढळणाऱ्या बुरशीमुळे होतात. काही बुरशीचे प्रकार धोकादायक नसतात, पण काही प्रकार आरोग्यास घातक ठरू शकतात. बुरशीच्या लक्षावधी जाती आहेत, पण त्यांपैकी फक्त  काही शंभरेक जातीच लोकांना आजारी पाडू शकतात. बुरशी, यीस्ट आणि अळंब्या ही सर्व प्रकारची कवके/ बुरशी आहे.

बुरशीमुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, ते पुढीलप्रमाणे:

  • दमा/ अस्थमा किंवा ऍलर्जी.
  • त्वचेवर किंवा नखांवर चट्टे उठणे किंवा जंतुसंसर्ग होणे 
  • फुफ्फुसांचा संसर्ग (न्यूमोनिया), ताप किंवा क्षयासारखी लक्षणे 
  • रक्तप्रवाहातील संसर्ग 
  • परिमस्तिष्क ज्वर 

सर्वसामान्यपणे आढळणारे बुरशीजन्य/कवकजन्य आजार:​

  • नखांचे बुरशीजन्य संसर्ग: हाताच्या नखांना किंवा पायाच्या नखांना होणारे संसर्ग 
  • योनीमार्गातील कॅन्डिडा उपसर्ग, मणिकवक विकार: हा यीस्ट कॅन्डिडामुळे होतो, याला 'योनीमार्गातील बुरशी संसर्ग' असेही म्हणतात.
  • गजकर्ण/नायटा: सर्वसामान्य बुरशीजन्य त्वचाविकार जो बहुधा वर्तुळाकार चट्ट्यासारखा दिसतो.
  • तोंडाचा,घशाचा आणि अन्ननलिकेचा कॅन्डिडा संसर्ग: हा यीस्ट कॅन्डिडामुळे होतो, त्याला 'थ्रश' असेही म्हणतात.

  • कॉलरा हा बहुधा पाण्यामार्फत पसरणारा विषाणूजन्य आजार आहे, ज्यामुळे अतिसार आणि निर्जलन/जलऱ्हास होतो.
  • टायफॉईडचा ताप हा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो दूषित अन्न व दूषित पाणी यांच्या सेवनाने होतो.
  • प्लेग हा ही संसर्गजन्य आजार असून तो प्लेगच्या जंतूंद्वारे पसरतो. हे जंतू बहुधा लहान सस्तन प्राणी आणि माश्या यांच्यावर आढळतात. हा रोग प्राण्यांच्या अंगावर घोंगावणाऱ्या माश्यांमुळे प्राण्यांना होतो. तसेच, हा झूनॉटिक विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार प्राण्यांकडून मानवापर्यंत होऊ शकतो.
Get Free Access Now
Hot Links: happy teen patti teen patti casino apk teen patti sweet teen patti party