हे चित्र अत्यंत सुंदर आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य पुढीलप्रमाणे.

This question was previously asked in
MPSC State Service Main Examination 2019 - (Marathi and English) -Objective Official Paper
View all MPSC State Service Papers >
  1. काय सुंदर आहे चित्र हे !
  2. किती सुंदर चित्र हे !
  3. भयानक सुंदर चित्र आहे हे !
  4. शाबास! किती सुंदर चित्र हे !

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : किती सुंदर चित्र हे !
Free
MPSC Rajyaseva Prelims: General Studies Full Test 1
5.9 K Users
100 Questions 200 Marks 120 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - हे चित्र अत्यंत सुंदर आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य किती सुंदर चित्र हे ! असे होईल.

हे चित्र अत्यंत सुंदर आहे. या विधानार्थी वाक्यातील पूर्ण विराम काढून शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले आहे व किती हा उद्गारवाचक शब्द वाक्याच्या सुरुवातीला वापरला आहे तसेच अत्यंत हा शब्द काढून टाकला आहे म्हणून किती सुंदर चित्र हे ! हे योग्य उद्गारार्थी वाक्य होईल.

Important Pointsवाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय.

उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर - 

उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी करतांना वाक्यातील किती/कोण/काय हे उद्गारवाचक शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे नवीन शब्द घ्यावेत.

सुंदरसाठी - अत्यंत, उंची/खोलीसाठी - खूप, गर्दीसाठी - अतोनात, वेगासाठी - फार

मी-----झालो तर! च्या ऐवजी मला------होण्याची फार इच्छा आहे अशी शब्दरचना करावी.

उदा. ही इमारत खूप उंच आहे. (विधानार्थी) ---> केवढी उंच इमारत ही !  (उद्गारार्थी)

Latest MPSC State Service Updates

Last updated on Jul 3, 2025

-> MPSC Prelims Exam will be held on 28 September.

-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025. 

-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule. 

-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies. 

-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025. 

-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.

-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.

-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.

-> Stay updated with daily current affairs for UPSC.

More वाक्यप्रकार Questions

More वाक्य Questions

Get Free Access Now
Hot Links: teen patti all games teen patti game teen patti live teen patti fun